नेणार मुख्यमा वामडणावस मुंबई - वसई- मीराभाई दर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यत तर उत्तरेकडे मीराभाईदरपर्यत करण्यात येईल, असे उर्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी पृष्ठ विधानसभेत जाहीर केले. 2 वर अडविण्यात अपयश आल्याचा एमएमआरडीएचा मुंबईत मेट्रोचे मेट्रो ३, २ अ, २ ब, ४, ७ हे प्रकल्प सुरू आहेत. १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० किमीपर्यंत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएनएनगर ते दहिसर ही मेट्रो २ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो ७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत तर उत्तर बाजूकडे मीराभाईंदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलाबा-सिप्झ मेट्रो ३ आणि डीएननगर ते मंडाले मेट्रो २ ब, वडाळा-घाटकोपर कासरवडवली मेट्रो ४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर - विक्रोळी मेट्रो ६ या सगळ्यांचं इंटिग्रेशन मेट्रो प्रकल्पाशी झाले असून यामुळे शहरातील कोणत्याही भागापासून कोणत्याही भागापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ___मुंबई मेट्रो भाग २ दहिसर पूर्व डीएनएनगर १८.५० किमी लांबीच्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. रेल्वे लाइन ७ अंधरी पूर्व - दहिसर पूर्व १६.५० किमीच्या प्रकल्पासाठी ६२०८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मेट्रो २ ब डीएननगर-वांद्रे-मानखुर्द-मंडाले या २३ किमीच्या लांबीच्या प्रकल्प | १०,९८६ कोटी रुपये तर मेट्रो मार्ग ४ वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ३२ किमीच्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १४ हजार ५४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असून निविदाप्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे ते म्हणाले.
मीराभाईदर पर्यत मेट्रो रेल्वे नेणार