मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

 भाईंदर - राज्यात व मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस खुपच वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जगभरात लॉकडाऊन घोषीत केला आहे. परंतु अनेक ठिकाणी लोक नियमांचे उल्लंघन करुन ठिक ठिकाणी गर्दि करत असताना दिसत आहेत. अशा प्रकारेच मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना देखील शहरातील लोकांची गर्दी वाढतच असल्याने याला आळा घालण्यासाठी मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांनी शहरातील लॉकडाऊन कडक करण्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कुणालाही आता अजिबात बाहेर फिरता येणार नाही. शहरातील आत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आल्या असून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्व दुकाने बंद रहाणार आहेत.


Popular posts
ब्रिटिशकालीन १९० वर्षे जुना । अमृतांजन पूल जमिनदोस्त __पुणे - कोरोना
जुन्या नोटा बदलण्यासाठी अजूनही गंगा
पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशकडून सातत्याने कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांना निधी आणण्याचे या तिन्ही राज्यांचे प्रयत्न सिंचन खर्चात महाराष्ट्रापेक्षा आंध्र, तेलंगण, कर्नाटक आघाडीवर!