शर्षियता का केजा गांधळात शीर्षक वाचून काही जण रागावतील, काही जण गोंधळात पडतील, पण त्यामागची माझी कारणमीमांसा सांगतो. भाजपच्या गोव्यातील अधिवेशनात मोदींची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाली. त्याच्या एक दीड वर्ष आधी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईला झाले होते. मोदी त्या वेळी स्वयंसेवकांच्यात लोकप्रिय होते, पण फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते. अडवाणी सर्वेसर्वा होते. त्या अधिवेशनात मोदींना आमंत्रणही नव्हते. पण त्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी एक अकल्पित घटना घडली.
घटना घडली. मोदी सरळ व्यासपीठावर गेले. हे येथेच थांबले नाही. संजय जोशी अधिवेशनातून बाहेर पडले. संजय जोशी आणि मोदी यांचे आपापसातील भांडण किंवा खन्नस परिवारात आणि परिवाराबाहेरही माहीत होती. खरं तर संजय जोशी स्वयंसेवकांत आणि संघाच्या वरिष्ठ वर्तळात मोदींपेक्षा खप अधिक प्रिय आणि आदरणीय होते. भाजपवर पण त्यांची पकड होती. जे झाले ते गोंधळात टाकणारे होते. चर्चेच्या शेवटी वागळेंनी एक प्रश विचारला. 'या घटनेचा अर्थ काय? ते एका वाक्यात एका मिनिटात सांगा.' मी सांगितले. 'अडवाणी आता बाहेर फेकले जातील आणि मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.' माझ्या या विधानाने वागळेंसकट सर्वांनाच धक्का बसला. मात्र, मी त्या वेळी जे सांगितले, त्यामागची कारणे लक्षात घेतली, तर आता मोदी काही काळाने योगी आदित्यनाथांच्या सारखे वागतील नाहीतर बाहेर फेकले जातील, हे लक्षात येईल. कडवा मुसलमान द्वेष हा संघाचा आणि संघाची एक शाखा असलेल्या भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. 'मुसलमान मुक्त भारत.
किमान हिंदुस्थानात मुसलमानांना दुय्यम दर्जा' या गोष्टी त्यांच्या मनात वज्रलेप आहेत. गुरुजींनी आपल्या विचारधनात 'फाळणीनंतर या देशात राहिलेले मुसलमान पंचमस्तंभी आहेत', असं म्हटलंय. आणि लालबहादूर शास्त्री यांना भेटून किमान मुसलमानांचा मतदानाचा हक्क तरी काढून घ्या', असं सांगितलंय. बलराज मधोक यांनी संघाची एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन करताना, केवळ आपद्धर्म म्हणून 'हिंदू राष्ट्र हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.' हे वाक्य जनसंघाच्या घटनेत घातले नाही. पण प्रत्यक्षात त्या मार्गाने वाटचाल सुरू केली, असे आपल्या पुस्तकात लिहिलेय. आणि जनसंघ सुरू करत असताना वीर सावरकरांनी गुरुजींना सांगितले, 'या देशातील राजकीय अवकाश असा आहे, की काही काळाने जनसंघाची काँग्रेस तरी होईल, नाहीतर हिंदू महासभा तरी होईल. या देशात मधला पर्याय अस्तित्वात नाही.' त्याच वेळी कडवा मुसलमान द्वेष मनात असलेले ज्यू राष्ट्र निर्माण होत होते.
त्याला भेट देऊन त्याचे वारेमाप ' हे पुस्तक नाना पालकर यांनी लिहिले. भारतातील कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी रशियात जाऊन भारावून जी पुस्तके लिहिली त्या प्रकारचे हे पुस्तक आहे. रशिया आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांचे जे नाते होते, ते नाते भाजप आणि इस्रायल यांच्यात आहे. शेवटी प्रश्न समान तत्त्वांचा, जीवननिष्ठांचा आहे. भारतातील कम्युनिस्ट पार्टीत कामगार संघटना महत्त्वाच्या होत्या. पॉ लिटब्युरो तर सर्वोच्च होते. पण त्या सर्वांच्या पलीकडे रशिया काय सांगतो, तो अंतिम शब्द होता. कारण ज्या गोष्टीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी धडपडत होती, ती गोष्ट रशियाने साध्य केलेली होती. लढाऊ, शिस्तबद्ध कामगार संघटना, पॉलिटब्युरो यांच्या पलीकडे एक शक्तिकेंद्र कम्युनिस्ट पार्टीत होते. तसे एक शक्तिकेंद्र संघ, भाजप यांच्या पलीकडे निर्माण झाले होते. त्या शक्तिकेंद्राला हवे म्हणून संघ, भाजप यांना हवा असताना अवमानित होऊन संजय जोशी यांना बाहेर पडावे लागले होते. ज्यांनी त्या वेळी मोदींना आणले त्यांनी त्या वेळी या कृतीतून मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हा संदेश दिला होता. अ
डवाणी जाणे अपरिहार्य होते. हे संघ जनसंघाशी घट्ट वैचारिक नाते असलेले प्रभावी बाहेरचे केंद्र म्हणजे इस्रायल आहे. बाबरी मशीद अडवाणी, वाजपेयी यांना पण उद्धवस्त करायची नव्हती. पण त्यांच्या अपरोक्ष एका गटाला दोन तासांत भली भक्कम वास्त उद्धवस्त करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कारण त्यानंतर अधशिक्षित, धर्मवेड्या मुसलमानांना रस्त्यात आणून त्यांना चिरडायचे होतेगोध्रा स्टेशनला लागन असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश येथे दंगल झाली नाही, घ वन केली. अशी भयावह कत्तल गुजरातमध्ये झाली. त्याचे श्रेय किंवा अपश्रेय मोदींकडे गेले आणि गाडीच्या वाटेला आलेली बेवारशी कुत्री चिरडली जातात, हे त्यांचे विधान आले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. अमेरिकेत 'सीआयए' वगैरे असताना रशियाने त्यांच्या निवड आपल्याला हव्या तशा फिरवल्याभारतातील त्या वेळच्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात 'इव्हेंट मॅनेजमेंटकरून आभासी जग वापरून आपणाला हव्या तशा एखाद्या परकीय शक्तींनी फिरवल्या असतील का? आधुनिक तंत्रज्ञान वापरून क्लिंटनचा मेल पळवन आणता आला. तंत्रज्ञानात फार पुढे असलेला एखादा देश आमच्या निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनशी खेळत असेल का? उत्तरे नसलेले हे प्रश्न आपण बाजूला ठेवलेले सरोवर तात्या मोती लावले बरे. मात्र सत्तेवर आल्यावर मोदी बदलले होते.
किंवा काही काळ बदललेला चेहरा बरोबर घेऊन, विकासाची कामे करून या देशाला समर्थ केले पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न होता. आत्ताच आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा घेतला, या देशात दंगली उसळल्या, तर परदेशी गुंतवणूक होणार नाही, विकास थांबेल हे त्यांनी ओळखले होते. हे त्यांचे वागणे अजिबात मान्य नसलेले योगी आदित्यनाथ, 'लव्ह जिहाद', 'गोवंश हत्या बंदी' गोरक्षकांच्या आक्रमक झुंडी अशा गोष्टी करत होते. हा देश हवा तेव्हा हवा तसा पेटवता येईल, अशा या गोष्टी होत्या. परकीय केंद्र असलेल्या इस्रायलला नेमके हेच हवे होते. त्यांच्या दृष्टीने मोदींची उपयुक्तता संपली होती. मोदींनी गेले पाहिजे. नाहीतर बदलले पाहिजे. या देशाचे काय होईल, याची त्या परकीय केंद्राला अजिबात चिंता नाही. इस.ाम विरुद्धची जागतिक लढाई त्यांनी सुरू केली आहे आणि त्यांना भारताने त्यात शक्य तितक्या लवकर उतरायला हवे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे व भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे काय होईल, याचा अजिबात विचार न करता त्यांच्या दृष्टीने त्या वेळी आवश्यक असलेली भूमिका रशियाने भारतीय कम्युनिस्ट पार्टीला घ्यायला लावली होती, तसे काहीसे हे आहे. आदित्यनाथ आले, याचा अर्थ या देशाला नजीकच्या काळात घृणास्पद, यातनामय अशा यादवीतून जावे लागेल. या देशातील सामाजिक सद्भाव कायमचा संपवला जाईल.